Health Tips: मधुमेह ग्रस्तांसाठी 'या' वनस्पतींची पाने कशी ठरतात गुणकारी, जाणून घ्या.<br />बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहाची समस्या ही प्रौढांसह आता लहान मुलांमध्येही आढळू लागली आहे. <br />मधुमेह झालेल्या व्यक्तींना पोषक आहार महत्त्वाचा असतो. तसंच औषधांसह घरगुती उपायही गुणकारी ठरतात. अशाच काही वनस्पतींच्या पानांमुळे रक्तातील साखरही नियंत्रणात राहण्यास मदत होते. या वनस्पती कोणत्या याबद्दल जाणून