Surprise Me!

Earthquake In Turkey: भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताची NDRF टिम रवाना

2023-02-07 148 Dailymotion

तुर्कीमध्ये एकापाठोपाठ एक झालेल्या तीन भूकंपामुळे मोठा हाहाकार उडाला आहे. आतापर्यंत मृतांचा आकडा ३ हजारच्या पार गेला आहे. बचाव कार्य अद्यापही सुरू आहे. या दुर्घटनेचं गांभीर्य लक्षात घेता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदतीचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार भारताकडून वैद्यकीय पथकासह एनडीआरएफ पथक पाठवण्यात आले आहेत.

Buy Now on CodeCanyon