Surprise Me!

Nana Patole on Balasaheb Thorat: थोरातांच्या राजीनाम्याच्या चर्चेवर पटोलेंची प्रतिक्रिया

2023-02-07 2 Dailymotion

नाशिक पदवीधर विभागाच्या निवडणुकीत झालेल्या गोंधळावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देत खंत व्यक्त केली होती. या बद्दल पक्षश्रेष्ठींशी बोलणार असं ते म्हणाले होते. असं असतानाच त्यांच्या राजीनाम्याची चर्चा आता सुरू झाली आहे. यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नेमकं काय म्हणालेत ते पाहा.<br />

Buy Now on CodeCanyon