Surprise Me!

Balasaheb Thorat Resignation: काँग्रेस पक्षात घडलेल्या घडामोडींनी व्यथित झाल्याने बाळासाहेब थोरात यांनी दिला विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा

2023-02-07 2 Dailymotion

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याचे समजते. बाळासाहेब थोरात हे केवळ काँग्रेस पक्षातीलच नव्हे तर, विधिमंडळातीलसुद्धा ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon