Surprise Me!

महागाई नव्हे खर्च वाढलाय; लोकसभेत Prataprao Jadhav यांची महागाईवर कविता

2023-02-08 2 Dailymotion

शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत सादर केलेल्या कवितेची चर्चा सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावर बोलताना खासदार प्रतापराव <br />जाधव यांनी महागाईवर कविता बोलून दाखवली. 'महागाई नव्हे खर्च वाढलाय', या आशयाची कविता त्यांनी सादर केली.

Buy Now on CodeCanyon