Surprise Me!

PM Modi in Parliament: संसदेत मोदींनी मानले Shashi Tharoor यांचे आभार, विरोधकांनाही हसू आवरलं नाही

2023-02-09 0 Dailymotion

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा झाली. या चर्चेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. या दरम्यान घडलेल्या एका गोष्टीवरून एकच हशा पिकला. <br />कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांना मिश्किलपणे थँक्यू म्हणाले होते. नेमकं संसदेत काय घडलं पाहा. <br />

Buy Now on CodeCanyon