Surprise Me!

Rakhi Sawant on Adil Durrani: 'अदिलला जामीन मिळू नये'; राखी सावंतकडून कोर्टात पुरावे सादर

2023-02-09 2 Dailymotion

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री राखी सावंत आणि तिचा पती आदिल दुर्रानी यांच्यात वाद सुरू आहे. राखीने वारंवार मीडियासमोर येत याबद्दल माहिती देखील दिली आहे. आदिलचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपही राखीने केले आहे. हा वाद आता कोर्टापर्यंत गेला असून आदिलला जामीन मिळून नये यासाठी आपण न्यायाधीशांकडे विनंती करणार असल्याचं राखी म्हणाली <br />

Buy Now on CodeCanyon