Surprise Me!

दिव्यांग विद्यापीठासाठी एक समिती गठीत, बच्चू कडूंची माहिती

2023-02-10 0 Dailymotion

दिव्यांग विद्यापीठासाठी एक समिती गठीत, बच्चू कडूंची माहिती<br /><br />दिव्यागांसाठी स्वतंत्र मंत्रालय झाल्यानंतर त्यांच्यासाठी आता विद्यापीठ देखील व्हावं, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. या पार्श्वभूमीर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.

Buy Now on CodeCanyon