सोयाबीन-कापूस दरवाढ, पीक विमा, अतिवृष्टीने झालेली नुकसान भरपाई यासह विविध प्रश्नासंदर्भात पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी उद्या 11 फेब्रुवारीला आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासन अॅक्शन मोडवर आलं असून रविकांत तुपकर यांच्या घरासमोर तगडा पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. <br /><br />#RavikantTupkar #Security #Buldhana #SwabhimaniShetkari #CottonFarming #Soyabean #Farmers #Maharashtra #Farming #Crops #EknathShinde #DevendraFadnavis