चेहऱ्यावर साबण वापरावा का? | Which type of soap we should use? | Best Soap For Skin | MA<br />#lokmatsakhi #coldprocesssoap #howtomakesoap #soap<br /><br />Des- चेहऱ्यावर साबण न वापरण्याचा सल्ला तुम्हाला बऱ्याच जणांनी दिला असेल. त्यामुळे चेहऱ्यावर साबण वापरणं खरंच इतकं वाईट आहे का? याचे side effects काय आहेत? जाणून घेऊयात या व्हिडिओमधून.