Surprise Me!

Pimpri Chinchwad: '...अपक्षाची उमेदवारी खोक्यातून'; असे बॅनर लावत Rahul Kalate यांच्यावर खोचक टीका

2023-02-11 2 Dailymotion

Pimpri Chinchwad: '...अपक्षाची उमेदवारी खोक्यातून'; असे बॅनर लावत Rahul Kalate यांच्यावर खोचक टीका <br /><br />पुण्यातील बॅनरबाजीचे लोण आता पिंपरी चिंचवडमध्येही आलंय. चिंचवडमध्ये लावलेल्या फ्लेक्समधून महाविकासआघाडीचे बंडखोर राहुल कलाटे यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय. या बॅनरबाजीचा आणि त्याच्यामागचा पार्श्वभूमीचा आढावा घेतलाय कृष्णा पांचाळ यांनी..#pimprichinchwad #rahulkalate

Buy Now on CodeCanyon