Surprise Me!

'अजित पवारांकडेच उमेदवारी मागत होतो पण...'; बंडखोर उमेदवार Rahul Kalate यांची प्रतिक्रिया

2023-02-11 1 Dailymotion

'अजित पवारांकडेच उमेदवारी मागत होतो पण...'; बंडखोर उमेदवार Rahul Kalate यांची प्रतिक्रिया <br /><br />पिंपरी चिंचवडचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी फ्लेक्सच्या मुद्द्यावर बोलताना 'खरा शिवसैनिक असे फ्लेक्स लावू शकत नाही. ही निवडणूक जनतेच्या मुख्य प्रश्नांवर झाली पाहिजे. मूलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रयत्न आहे. पण हे फ्लेक्स कोणी लावलेत याची ही माहिती घेत आहे' अशी प्रतिक्रिया बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी दिली. 'मी अजित पवारांकडे आणि महाविकासआघाडीकडेच उमेदवारी मागत होतो. त्यामुळं दादांचे काय संकेत असतील, हे त्यांनाच विचारावं लागेल' असा टोलाही त्यांनी अजित पवारांना लगावला आहे.

Buy Now on CodeCanyon