Pankaja Munde-Fadnavis: 'बावनकुळे अध्यक्ष झाल्यापासून...'; भाजपा कार्यकारिणी बैठकीला मुंडे उपस्थित<br /><br />नाशिकमध्ये भाजपाची कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. अशातच उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि Pankaja Munde एकाच गाडीतून या बैठकीसाठी आलेले पाहायला मिळाले. या घटनेची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे.