Surprise Me!

CM Shinde-Girish Bapat: मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली खासदार गिरीश बापट यांची भेट

2023-02-12 2 Dailymotion

CM Shinde-Girish Bapat: मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली खासदार गिरीश बापट यांची भेट <br /><br />मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महात्मा फुले कला दालनात खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. गिरीश बापट गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यानिमित्ताने शिंदे यांनी बापट यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांना काळजी घेण्याचा सल्लाही दिला. जुन्या आठवणींना उजाळा देतानाच यावेळी राजकीय परिस्थिती आणि कसब्याच्या निवडणुकीवरही या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. #eknathshinde #girishbapat #pune

Buy Now on CodeCanyon