Surprise Me!

Pulwama Attack: १४ फेब्रुवारीला पुलवामात त्यादिवशी नेमकं काय झालं होतं? जाणून घ्या

2023-02-14 0 Dailymotion

आज १४ फेब्रुवारी जगभरात प्रेमाचा दिवस (Valentine's Day) म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. मात्र याच दिवशी २०१९ साली जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याला आज चार वर्ष पूर्ण होत आहेत.त्यादिवशी नेमकं काय झालं होतं? जाणून घ्या<br />

Buy Now on CodeCanyon