Surprise Me!

Devendra Fadnavis met Girish Bapat: फडणवीसांनी घेतली गिरीश बापट यांची भेट; तब्येतीची केली विचारफूस

2023-02-15 5 Dailymotion

खासदार गिरीश बापट गेल्या काही महिन्यांपासून श्वसनाच्या आजाराने त्रस्त आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापट यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या.<br />#bjp #devendrafadnavis #girishbapat #maharashtra #maharashtrapolitics #india

Buy Now on CodeCanyon