Surprise Me!

Amit Shah in Nagpur: गृहमंत्री अमित शाह नागपूरमध्ये; दिक्षाभुमीला दिली भेट

2023-02-18 0 Dailymotion

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून ते दोन दिवसीय दौऱ्यासाठी पुण्यात येत आहेत. पुण्यात येण्यापूर्वी त्यांनी नागपुरच्या दीक्षाभूमीला भेट दिली. मोठ्या ताफ्यासह ते नागपूरमधील दीक्षाभूमी येथे आले आणि निळ्या रंगाचा शेला घालून त्यांनी अभिवादन केले. पुण्याहून नंतर ते दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत.<br />

Buy Now on CodeCanyon