Surprise Me!

'महादेवाने उध्दव ठाकरेंना चांगलाच प्रसाद दिलाय'; Navneet Rana यांची Uddhav Thackeray यांच्यावर टीका

2023-02-18 0 Dailymotion

महाराष्ट्रातील अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेला निवडणूक आयोगाकडून दणका दिल्यानंतर 'रामाचे नाही, हनुमानाचे नाही त्यांचा काही उपयोग नाही' अशी टीका करत ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 'बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना उद्धव ठाकरे यांनी बुडवली. अजुनही वेळ गेलेली नाही,जर उध्दव ठाकरे यांना बाळासाहेबांची विचारधारणा जिवंत ठेवायची असेल तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत यावे' असे आवाहनही त्यांनी ठाकरेंना केले आहे.<br />

Buy Now on CodeCanyon