Surprise Me!

Shivjayanti: 'प्रत्येकाच्या मनात शिवराय आहेत'; शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर CM Shinde यांचे भाषण

2023-02-19 3 Dailymotion

Shivjayanti: 'प्रत्येकाच्या मनात शिवराय आहेत'; शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर CM Shinde यांचे भाषण<br /><br />आज राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. किल्ले शिवनेरीवरही मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती होती. यावेळी सोहळ्यानंतर भाषण करत असताना सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना 'आता शिवरायांच मावळा राज्याचा मुख्यमंत्री झालाय' असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले.

Buy Now on CodeCanyon