शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाला. त्यानंतर शिंदे गटातील आमदारांनी विधीमंडळातील <br />शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा घेतला. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एखदा माध्यमांना संबोधित <br />करत शिंदे आणि मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. असंच सुरू राहिल्यास २०२४ ची लोकसभा निवडणूक देशातील <br />शेवटची निवडणूक ठरेल, कारण त्यानंतर हुकूमशाहीचा नंगानाच सुरू होऊ शकतो, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे