Surprise Me!

मुंबई हल्ल्याबद्दल Javed Akhtar यांचे पाकिस्तानात वक्तव्य; सर्वच स्तरांतून होतंय कौतुक

2023-02-22 1 Dailymotion

प्रसिद्ध गीतकार आणि कवी जावेद अख्तर यांनी लाहोरमध्ये एका खुल्या मंचावर '२६/११च्या मुंबई हल्ल्याचे सूत्रधार पाकिस्तानात खुलेपणाने फिरत आहेत' असे वक्तव्य केले त्याबद्दल त्यांचे खूप सोशल मिडियावर भरपूर कौतुक होत आहे. आमच्या मुंबईवर जो हल्ला झाला ते लोक नॉर्वे किंवा इजिप्तवरून आलेले नव्हते तर ते तुमच्याच शहरात अजूनही फिरत आहेत' असे वक्तव्य अख्तर यांनी पाकिस्तानातील एका कार्यक्रमात केले.

Buy Now on CodeCanyon