Surprise Me!

गाण्यातून युपी सरकारला जाब विचारणारी Neha Singh Rathod का आली चर्चेत?

2023-02-22 3 Dailymotion

यु पी में का बा..! हे गाणं गाणारी गायिका नेहा सिंह राठोड सध्या बरीच चर्चेत आहे. या गाण्यामुळे तिला युपी पोलिसांनी<br />नोटीसही बजावली आहे. समाजात तणाव आणि द्वेष पसरविण्याचं काम व्हिडीओच्या माध्यमातून होत असल्याचं पोलिसांनी <br />म्हटलं. पोलिसांच्या या नोटीशीनंतर सोशल मीडियातून नेहाला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. एका गाण्यामुळे सरकारला दखल<br />घ्यायला लावणारी नेहा सिंह राठोड नेमकी आहे कोण? हे व्हिडीओमध्ये जाणून घेऊ. <br />

Buy Now on CodeCanyon