Surprise Me!

व्याख्यानादरम्यान गोंधळ; घडलेल्या प्रकारावर Anil Bonde यांचं स्पष्टीकरण

2023-02-22 110 Dailymotion

शिवजयंतीनिमित्त आयोजित एका व्याख्यानाच्या कार्यक्रमात शिव व्याख्याते तुषार उमाळे आणि भाजप खासदार अनिल बोंडे <br />यांच्या वाद झाल्याचा व्हिडीओ खूप व्हायरला झाला होता. या संपूर्ण घटनेवर अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया देत तळपायाची आग मस्तकात जाईल असं काल्पनिक हे व्याख्यान होतं, अशी टीका केली आहे. त्यामुळे आपण याला विरोध केल्याचं बोंडे यांनी स्पष्ट केलं.

Buy Now on CodeCanyon