भारताने पुन्हा एकदा चांगलेच सुनावले आहे. भारताने गुरुवारी संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानविरुद्ध आपला \'उत्तराचा अधिकार\' वापरला आणि इस्लामाबादला दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय देणारा देश म्हणून आपला ट्रॅक रेकॉर्ड पाहण्याचा सल्ला दिला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ