Eknath Shinde Rally in Kasba: मुख्यमंत्र्यांच्या प्रचार रॅलीसमोर NCP कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी<br /><br />पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कसब्याचा पूर्व भाग ढवळून निघणार आहे. भाजपा-शिंदे गट युतीचे उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पूर्व भागातील दुचाकी फेरीला समता भूमी येथून प्रारंभ झाला. यावेळी शिंदे यांना राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी केली. <br />रिपोर्टर: सागर कासार