Surprise Me!

Chinchwad Byelection: "आमची लढत दुरंगी"; मतदानानंतर विठ्ठल काटे यांची प्रतिक्रिया

2023-02-26 2 Dailymotion

Chinchwad Byelection: "आमची लढत दुरंगी"; मतदानानंतर विठ्ठल काटे यांची प्रतिक्रिया<br /> <br />चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी आज मतदान पार पडत आहे. चिंचवड विधानसभेचे तीनही उमेदवार भाजपाच्या अश्विनी जगताप, मविआचे विठ्ठल काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांनी मतदानाचा हक्का बजावला. यावेळी विठ्ठल काटे यांनी मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधला. ही लढत दुरंगी असून भाजपा आणि महाविकास आघाडीमध्ये आहे, असं म्हणत त्यांनी कलाटेंना टोला लगावला. तर आपल्या विजयाचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Buy Now on CodeCanyon