Surprise Me!

'शहरांचे नाव बदलत असताना आधी...'; शहरांच्या नामांतरावरून Satyajeet Tambe यांची प्रतिक्रिया

2023-02-27 1 Dailymotion

मागील अनेक दिवसांपासून उस्मानाबाद आणि औरंगाबादच्या नामांतराच्या प्रस्तावाचा निर्णय केंद्र सरकारकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. अखेर केंद्र सरकारने या निर्णयालाला मंजुरी दिली आहे. औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशिव या नामांतराला केंद्राने हिरवा कंदील दाखवला आहे. यावर प्रतिक्रिया देत असताना नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार Satyajeet Tambe यांनी प्रतिक्रिया दिली. <br />

Buy Now on CodeCanyon