WhatsApp Account Ban:व्हॉट्सअॅपकडून मोठी कारवाई, 2.9 दशलक्षाहून अधिक खाती बंद
2023-03-02 42 Dailymotion
व्हॉट्सअॅपने जोरदार कारवाई करत 2.9 दशलक्षाहून अधिक खाती बंद केली आहेत. IT नियम 2021 नुसार प्राप्त झालेल्या विविध तक्रारींच्या आधारे कारवाई करत WhatsApp ने ही कारवाई केली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ