Surprise Me!

गोष्ट मुंबईची: भाग १०१ - मुंबईच्या एका संरक्षित भागामध्ये आहेत, मुंबईच्या जन्माचे सर्व पुरावे

2023-03-03 5 Dailymotion

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या मुंबईचं वय कळेल का आपल्याला? त्यासाठी काय करावं लागेल? मुंबईची निर्मिती नेमकी झाली तरी कशी? त्या घटनेस नेमके काय कारण ठरले? त्याचे पुरावे कुठे बरं सापडतील? २१ व्या शतकात सापडणाऱ्या या अतिप्राचीन पुराव्यांचा आणि पर्यायाने मुंबईच्या जन्माचा घेतलेला हा शोध.

Buy Now on CodeCanyon