Surprise Me!

BrahMos Missile: स्वदेशी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, ब्राह्मोस हे रशियाच्या P-800 ओशीयन क्रुझ मिसाईल तंत्रज्ञानावर आधारित

2023-03-06 51 Dailymotion

आत्मनिर्भर भारत कार्यक्रमाच्या अंतर्गत भारतीय नौसेनेकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल घेण्यात आली. क्षेपणास्त्राचे चाचणी कलकत्ताच्या घातक युद्धनौकेवरुन ही चाचणी घेण्यात आली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon