Surprise Me!

Sanjay Raut: 'मला हक्कभंगाची नोटीस मिळाली तेव्हा...'; हक्कभंगाच्या नोटीशीबद्दल राऊतांची प्रतिक्रिया

2023-03-08 0 Dailymotion

हक्कभंगाच्या नोटीशीबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'मला हक्कभंगाची नोटीस मिळाली तेव्हा मी मुंबईत नव्हतो. सोमवार, मंगळवार विधीमंडळाला सुट्टी होती. आता आज मी माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करतो आणि त्यानंतर काय उत्तर द्यायचं ते ठरवतो. पण मी कुठेही विधीमंडळाचा अपमान केलेला नाही. एका विशिष्ट गटापुरतंच माझं वक्तव्य मर्यादित आहे. चोरमंडळ हे मी त्या गटाला म्हटलं आहे.' संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला तेव्हा हे त्यांनी स्पष्ट केलं आहे.<br />

Buy Now on CodeCanyon