Surprise Me!

Harmanpreet Kaur: महिला क्रिकेट संघाची धाकड खेळाडू हरमनप्रीत कौर!; जाणून घ्या आजवरचा तिचा प्रवास

2023-03-08 1 Dailymotion

भारतीय महिला संघाची धाकड खेळाडू अशी ओळख असणारी कर्णधार हरमनप्रीत कौरचा आज ३४वा वाढदिवस आहे. टीम इंडियाला जेव्हा पण तिची गरज असते तेव्हा ती फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही योगदान देते. आज तिच्या वाढदिवसनिमित तिच्या जीवनप्रवासाबाबत आणि क्रिकेट कारकीर्दबाबत जाणून घेणार आहोत

Buy Now on CodeCanyon