Surprise Me!

Maharashtra Budget 2023 Highlights: महाराष्ट्राच्या यंदाच्या अर्थसंकल्पातुन शेतकऱ्यांना दिलासा मिळाला का ? जाणून घ्या, सविस्तर माहिती

2023-03-09 182 Dailymotion

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप युती सरकारने 2023 या वर्षासाठी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. अर्थमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये विविध गोष्टींवर भर देण्यात आला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon