Surprise Me!

Clean-up Marshals: रस्त्यावर थुंकल्यास किंवा कचरा टाकल्यास दंड, क्लीन-अप मार्शलची पुन्हा एकदा नियुक्ती s

2023-03-10 12 Dailymotion

बई शहरातील स्वच्छता राखण्यासाठी रस्त्यांवर गस्त घालण्यासाठी क्लीन-अप मार्शलची पुन्हा एकदा नियुक्ती करण्याची बीएमसीची योजना आहे. रस्त्यावर कचरा टाकणे किंवा थुंकणे अशा कृत्यांबद्दल नागरिकांकडून दंड वसूल करण्याचा पूर्वीचा अधिकार आता मार्शलकडे असेल, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon