उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय सुभाष देसाई यांचा मुलगा भुषण देसाई यानी शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातोय. भूषण देसाईने आजच बाळासाहेब भवनात मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे.<br /><br />#UddhavThackeray #SubhashDesai #SheetalMhatre #NiteshRane #SanjayRaut #KiritSomaiya #Shivsena #NarendraModi #EknathShinde #DevendraFadnavis<br />