Surprise Me!

Layoffs After Silicon Valley Bank Collapse: सिलिकॉन व्हॅली बँकेला लागणार टाळे

2023-03-14 18 Dailymotion

सिलिकॉन व्हॅली बँक आर्थिक गर्तेत सापडून ती पूरती बुडाल्यामुळे जगभरातील अनेक नवउद्यमी म्हणजेच न्यू स्टार्टप्सना फटका बसण्याची चिन्हे आहेत. सिलीकॉन व्हॅली ही 2008 मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक अस्थिरतेनंतर बुडालेली सर्वात मोठी बँक आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon