Surprise Me!

Pune: जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी संघटना रस्त्यावर; शासकीय कार्यालयासमोर फलक दाखवत निदर्शने

2023-03-14 0 Dailymotion

जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील शासकीय कर्मचार्‍यांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली. त्या पार्श्वभूमीवर पुणे स्टेशन येथील शासकीय मध्यवर्ती कार्यालयात येथे हजारोंच्या संख्येने कर्मचारी एकत्रित आले असून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. मध्यवर्ती इमारत- विभागीय आयुक्त कार्यालय- पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा असणार असून थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होणार आहे.<br />

Buy Now on CodeCanyon