Surprise Me!

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या लंडनमधील वक्तव्यावरून राजकारण तापलं; माफी मागावी अशी विरोधकांची मागणी

2023-03-14 0 Dailymotion

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या लंडनमधील वक्तव्यावरून राजकारण तापलं; माफी मागावी अशी विरोधकांची मागणी <br /><br />अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला आज वादळी सुरुवात झाली आणि लंडनमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये झालेल्या बाचाबाचीमुळे संसदेची दोन्ही सभागृहे कोणतेही ठोस कामकाज न करता दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली. लंडनमध्ये देशाच्या लोकशाहीवर कथित प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी आता विरोधक करत आहेत

Buy Now on CodeCanyon