Surprise Me!

Jayant Patil यांच्या कवितेला Devendra Fadnavis यांचं जशासं तसं उत्तर

2023-03-15 4 Dailymotion

राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. काल अर्थसंकल्पावर बोलतांना आमदार जयंत पाटील यांनी 'तुम इतना जो मुस्कुरा रहें हो...' या गाण्याच्या ओळी म्हणत देवेंद्र फडणवीसांना चिमटा घेतला. आज देवेंद्र फडणवीसांनी पाटलांच्या त्या चिमट्याला प्रतिउत्तर दिले. <br /><br />#JayantPatil #DevendraFadnavis #AjitPawar #BJP #NCP #Shayari #Politics #MaharashtraBudget #RashtravadiCongress #VidhanBhavan #MaharashtraAssembly #MarathiNews

Buy Now on CodeCanyon