Surprise Me!

Maharashtra:अवकाळी पावसामुळे उन्हाच्या कडाक्यापासून काहीसा दिलासा, तापमान लवकरच 40 अंश सेल्सियसच्या पुढे जाण्याची शक्यता

2023-03-16 11 Dailymotion

मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईचा पारा चक्क 40 अंश सेल्सियसच्या जवळ पोहोचला होता. सध्या अवकाळी पावसामुळे उन्हाच्या कडाक्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon