Surprise Me!

Gadkari on Gopinath Munde: 'मी जेव्हा भाजपाचा अध्यक्ष झालो...'; गडकरींनी सांगितला मुंडेंचा किस्सा

2023-03-18 6 Dailymotion

Gadkari on Gopinath Munde: 'मी जेव्हा भाजपाचा अध्यक्ष झालो...'; गडकरींनी सांगितला मुंडेंचा किस्सा<br /><br />नाशिकमधील सिन्नर तालुक्यात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासह पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण पार पडले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे, छगन भुजबळ यांच्यासह राज्यातील अनेक नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाषण करताना गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सांगितला आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला #GopinathMunde<br />#NitinGadkari

Buy Now on CodeCanyon