Surprise Me!

Abdul Sattar: 'आधी श्रीमंत जे खात होते, ते गरीब...'; अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

2023-03-20 1 Dailymotion

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी बीडमध्ये बोलताना केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत. 'आधी जे गरिब खात होते ते आता श्रीमंत खात आहेत' असं अब्दुल सत्तार यांनी आपल्या भाषणात म्हटलंय . काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. त्यातच आता सत्तार यांच्या या विधानाने पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत.

Buy Now on CodeCanyon