Surprise Me!

5G Services: Jio True 5G सर्व्हिस 406 शहरांमध्ये सुरू, जिओने प्रतिस्पर्धी कंपन्यांना टाकले मागे

2023-03-22 93 Dailymotion

रिलायन्स जिओची ट्रू 5जी सेवा आता देशातील 406 शहरांमध्ये पोहोचली आहे. 5G रोलआउटच्या स्पीडमध्ये रिलायन्स जिओच्या प्रतिस्पर्धी कंपन्या खूप मागे राहिल्या आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon