Surprise Me!

Mahim Mazar: राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर माहीम मजार येथील अनधिकृत बांधकामावर हातोडा

2023-03-23 8 Dailymotion

मुंबई शहरातील माहिम मजार परिसरातील कधीत अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील गुढी पाडवा मेळाव्यात केलेल्या जाहीर भाषणात माहिम मजार येथे अनधिकृत बांधकाम केल्याचा दावा केला होता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon