Surprise Me!

New Covid-Like Virus: शास्त्रज्ञांनी चिंताजनक बातमी, वटवाघळांमध्ये आढळला कोविड सारखा विषाणू, मानवांना करू शकतो संक्रमित

2023-03-24 56 Dailymotion

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, यूकेमध्ये वटवाघळांमध्ये कोविड सारखा विषाणू आढळला आहे. वैज्ञानिकांनी इशारा दिला आहे की, हा विषाणू मानवांवर हल्ला करण्यापासून काही उत्परिवर्तन दूर आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon