माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मालेगावात सभा घेतली. यावेळी, हिंदुत्वावर बोलत असताना त्यांनी थेट राहुल गांधी यांना ठणकावलं. सावकरांच्या मुद्द्यावर बोलताना सावरकर दैवत असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.<br /><br />#UddhavThackeray #RahulGandhi #SwatantryaveerSavarkar #VinayakDamodarSavarkar #VeerSavarkar #Malegaon #Maharashtra #MarathiPolitics <br />