Surprise Me!

आर्थिक संकटात अडकलेल्या सिलिकॉन व्हॅली बँकला First Citizens Bank ने घेतले विकत

2023-03-27 1 Dailymotion

First Citizens Bank आणि सिलिकॉन व्हॅली बँक मधील व्यवहार $500 Million मध्ये पूर्ण झाला आहे. काही दिवसांपूर्वी आर्थिक संकटात अडकल्याने बंद पडलेल्या सिलिकॉन व्हॅली बँकेला आता फर्स्ट सिटिझन बँकेने आधार दिला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon