Surprise Me!

Nagraj Manjule: "मला आत्मचरित्र लिहावं वाटलं तर.."; सोलापुरातील कार्यक्रमात नागराज मंजुळेंचे वक्तव्य

2023-03-28 14 Dailymotion

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा 'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत असून त्यानिमित्त त्याचे प्रमोशन सुरू आहे. यावेळी एका कार्यक्रमात नागराज मंजुळे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी 'फॅन्ड्री, सैराट हे सिनेमे एका अर्थाने माझं आत्मचरित्रच आहेत. या सर्व सिनेमांमध्ये मी माझं म्हणणं मांडले आहे. माझ्याबद्दल जवळजवळ सर्वच गोष्टी लोकांना माहिती आहेत. पुढचं मला माहिती नाही, लिहावं वाटलं तर आत्मचरित्र लिहीन पण सध्या असा विचार केलेला नाहीये' असं मत नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलं.

Buy Now on CodeCanyon