Surprise Me!

Five Planet Alignment: आकाशात एकत्र आले होते बुध, शुक्र, गुरु, मंगळ आणि युरेनस ग्रह, पाहा व्हिडीओ

2023-03-29 23 Dailymotion

मंगळवारी, 28 मार्चला सूर्यास्तानंतर अंधार गडद होत असतानाच, आपल्या सौरमंडळातील पाच ग्रह एकमेकांच्या जवळ आल्याचा अद्भुत योगायोग घडला. काल बुध, शुक्र, गुरु, मंगळ आणि युरेनस हे पाच ग्रह एका रेषेत आले होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon