Surprise Me!

Ankush Kakade on Girish Bapat: गिरीश बापटांचं निधन अन् अंकुश काकडेंनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

2023-03-29 0 Dailymotion

भाजपा खासदार गिरीश बापट यांचं आज पुण्यात निधन झालं. या प्रसंगी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी गिरीश बापट यांच्याबद्दलची आठवण सांगितली. यावेळी काकडे काहीसे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. गिरीश बापट आणि आपली चांगली मैत्री होती, असं सांगताना त्यांना अश्रूही अनावर झाले. <br />#bjp #girishbapat #ankushkakde #ncp #maharashtra

Buy Now on CodeCanyon